रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

FOR GCC CLOUD MIGRATION - क्लाऊड वर स्थलांतरीत होण्यासाठी वापरकर्ते यांचा स्वतःचा ई मेल व मोबाईल नम्बर अपडेशन बाबत

नमस्कार मित्रांनो .


        शासनाच्या CLOUD POLICY प्रमाणे संगणकीकृत ७/१२ चा सर्व डेटा GCC CLOUD वर स्तलांतरीत करणेत येणार आहे . त्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागत आहे जसे की ,
१ . डाटाबेस फेज १ पूर्ण करणे - तालुक्यातील  सर्व गावे डी ३ होणे आवश्यक
२. डाटाबेस फेज २  पूर्ण करणे - जिल्ह्यातील सर्व गावे डी ३ होणे आवश्यक
३. प्रत्येक ७/१२ वर सन २०१८ खरीप हंगामापर्यंत ची पिक पाहणी पूर्ण असावी
४. प्रत्येक वापरकर्त्यासाठी  स्वत:चा  ई मेल आय डी व मोबाईल नंबर USER CREATION मध्ये नोंदलेला असावा .  या साठी आपल्या UC मध्ये DBA लोगिन ला नोंदणी मधून प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकारी यांचा स्वतः चा  ई मेल आय डी व अचूक मोबाईल नम्बर समाविष्ट करण्याची अद्यावत करणेची सुविधा उपलब्ध करून देनणेत आली आहे त्याचा वापर  करून प्रत्येक तालुक्याचे DBA यांनी सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे ई मेल आय डी , मोबाईल नंबर , मराठीत नाव  , नेमणुकीचा आदेश क्रमांक व आदेशाचा संशिप्त तपशील अद्यावत करणेत यावा
ही  माहिती वापरकर्ते / सेवार्थ आय डी  यांचेशी संबंधित असल्याने कार्यालयाचा ई मेल आय डी अथवा LGD CODE वापरून तयार केलेला ई मेल आय डी वापरू नये 
५. सर्व तालुक्यातील DBA यांनी साझे व मंडळ निर्मिती करून घ्यावी
सर्व डी डी ई यांनी  आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हे कामकाज पूर्ण झाले असल्याची खात्री करावी

आपला

रामदास  जगताप
दि ५.१.२०१९


Comments

  1. Thank you for your valuable content , Easy to understand and follow. As said, the migration to cloud is very essential for the protection of the database. cloud migration services

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send