नऊ जिल्ह्यांचे फेज २ चे काम पूर्ण
नमस्कार मित्रांनो ,
डाटाबेस सुधारणा फेज २ चे काम सध्या सुरु असून आज दि ५.१.२०१९ अखेर खालील ९ जिल्ह्यांचे काम झाले पूर्ण
१. भंडारा - दि २०.१२.२०१८
२. बुलढाणा - दि. २१.१२.२०१८
३. वर्धा - दि. २१.१२.२०१८
४. वाशीम -दि. १८ .१२.२०१८
५. हिंगोली - दि. १९ .१२.२०१८
६. अहमदनगर - दि. २८.१२.२०१८
७. अकोला - दि २९.१२.२०१८
८.. सोलापूर - दि ३.१.२०१९
९. सांगली दि. ५.१.२०१९
या जिल्ह्यांचे फेज २ कामानंतर काही mis थोडेसे विस्कळीत झाले आहेत ते मंगळवार दि ८.१.२०१९ पर्यंत दुरुस्त होतील
फेज २ नंतर नमुना १२ दिसण्याची अडचण ई फेरफार , dsp व महाभूलेख वर दुरुस्त केली आहे .
हे आपल्या माहितीसाठी
आपला
रामदास जगताप
दि ५.१.२०१९

Comments