नमस्कार मित्रांनो , आपल्याकडून हेल्प डेस्क कडे दाखल केलेल्या अडचणी विचारात घेयून ई फेरफार प्रणालीत खालील अडचणी दूर करणेत आल्या आहेत १. - DSP MIS मधील तफावत दूर केली . २. कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्या MIS ( सर्वे निहाय ) मध्ये फेज २ नंतर काही तफावत होत होती ती दूर करणेत आली आहे ३. कलम १५५ च्या आदेशाने इतर हक्कातील उप प्रकार बदलने MIS मधील तफावत दूर करणेत आली . ४. User Creation मध्ये प्रत्येक USER चा ई मेल आय डी व मोबाइल न. आवश्यक केला आहे .५. डुप्लिकेट ई मेल आय डी व मोबाइल न.आता प्रणालीत चेक होणार ६. User Creation मध्ये उप विभागीय अधिकारी यांची नोंदणी ची सुविधा विकसित केली पुढील आठवड्यात टेस्टिंग करून वापरायला दिली जाईल .७.User Creation मधील निलंबित ( SUSPENDED) USERS पुन्हा नोंदणी साठी उपलब्ध होत नव्हते ते आता पुन्हा नोंदणी करता येतील .८. या आठवड्यात अमरावती , नागपूर ,गडचिरोली ,यवतमाळ , पुणे व मुंबई उपनगर जिल्ह्यांचे फेज २ चे काम पूर्ण केले .९. कलम १५५ च्या दुरुस्त्यांमध्ये एकक दुरुस्ती हे.आर मधून आर चौ मी व आर चौ .मी. मधून हे.आर असे करता येयील . खाता दुरुस्ती सुविधे मध्ये परीशिष्ट क न तयार केलेले ७/१२ सुधा तहसीलदार लॉगीन ला पेंडिंग दाखवत होते त्यात सुधारणा करणेत आली आहे . आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे प्रमाणित होण्यातील अडचण दूर करणेत आली आहे .१०. समान्य फेरफारातून हक्क सोड पत्राची नोंद घेताना ईतर हक्कातील तपशील कंस करता येत नव्हता तो आता करता येईल .११. इतर हक्कातील सारखाच मजकूर एकाच फेरफाराने कंस होत असेल तर form7_orights PK error. येत होता तो आत्ता येणार नाही . १२. करवीर अहवाल १ तयार होत येत असलेले अडचण दूर करणेत आली आहे .
वरील सुधारणा विचारात घेयून आता आपल्याला काम करता येईल आपला रामदास जगताप दि २५.१.२०१९
Comments