रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

२० हेक्टर अथवा २० आर पेक्षा जास्त क्षेत्राचे ७/१२ ची खात्री करून दुरुस्त करणेबाबत

मार्गदर्शक सूचना क्र.९४


नमस्कार मित्रांनो ,


विषय -२० हेक्टर अथवा २० आर पेक्षा जास्त क्षेत्राचे ७/१२ ची खात्री करून दुरुस्त करणेबाबत 

       ई फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणी  साठी संगणकीकृत ७/१२ व ८ अ चा डेटा अचूक असणे अत्यावश्यक आहे परंतु डेटाबेस चेक केला असता त्यामध्ये काही अवास्तव क्षेत्राचे ७/१२ असल्याचे दिसून येतात .तसेच गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र ( सर्व ७/१२ ची बेरीज )  देखील मोठ्याप्रमाणात वाढलेली दिसते . अश्या २० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचे शेती चे ७/१२ व २० आर पेक्षा जास्त क्षेत्राचे बिनशेती चे ७/१२ ची यादी सर्व डी.डी.ई.यांचे मेल वर व जिल्ह्याचे ग्रुपवर पाठवलेली आहे .ते तपासून  चुकीचे असल्यास  क्षेत्र  व एकक दुरुस्त करणे आवश्यक आहे .


२० हेक्टर अथवा २० आर पेक्षा जास्त क्षेत्राचे ७/१२ची जिल्हानिहाय संख्या 
DIVISION DISTRICT COUNT OF AGRICULTURE 7/12 COUNT OF NA 7/12
1 Pune Kolhapur 1449 4029
2 Pune 4665 23528
3 Satara 2692 34757
4 Solapur 1764 161935
5 Sangli 1873 5213
Division Total    PUNE 12443 229462
6 Mumbai  Mumbai (S.U.) 103 130
7 Thane  768 10846
8 Palghar  1619 10228
9 Raigad  1069 9024
10 Ratnagiri 
11 Sindhudurg 
 Division Total   KONKAN 3559 30228
12 Nashik Ahmednagar  2372 66947
13 Nandurbar 408 3279
14 Dhule 756 2203
15 Nashik 2559 24063
16 Jalgaon  529 8170
 Division Total  NASHIK 6624 104662
17 Aurangabad  Latur  276 6
18 Osmanabad  768 52
19 Parbhani  1313 48
20 Nanded  1305 1
21 Aurangabad  1227 74
22 Hingoli  369 66
23 Beed  1244 5
24 Jalna  966 0
 Division Total AURANGABAD 7468 252
25 Amravati  Akola  368 11782
26 Washim  526 5628
27 Yavatmal  1041 78473
28 Amravati  4353 29569
29 Buldhana  1203 4326
 Division Total AMARAWATI 7491 129778
30 Nagpur  Nagpur  1639 9791
31 Wardha  691 5601
32 Gondia  2110 4980
33 Gadchiroli  4128 3279
34 Bhandara  1356 8366
35 Chandrapur  2203 11616
Division Total  NAGPUR 12127 43633
STATE TOTAL 49712 538015


                   आपल्याला पाठवलेल्या यादी शिवाय तलाठी व डी.ए.ए. लॉगीन ला दिलेल्या क्षेत्रनिहाय सर्वे क्रमांकाची यादी या अहवालातून आपल्याला हव्या त्या क्षेत्रावरील सर्वे क्रमांकाची यादी पाहता येईल .


वरील प्रमाणे नमूद ७/१२ चे क्षेत्र व एकक बाबत खात्री करून कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्यांच्या सुविधा मधून दुरुस्ती करणेत यावी . 

   ई फेरफार प्रणाली मध्ये २० हेक्टर वरील शेतीचे ७/१२ व ९९ आर वरील क्षेत्र असलेले बिनशेती चे ७/१२ दस्त नोंदणी व फेरफार साठी प्रतिबंधित केले जाणार आहेत . जर काही ७/१२ चे एकक व क्षेत्र हस्तलिखित ७/१२ प्रमाणे योग्य असल्यास असे ७/१२ ची यादी तलाठी यांनी तयार करावी व असे ७/१२ तहसीलदार / डी बी ए यांचे लॉगीन ने एकदा कार्फार्म करणेत यावेत त्यानंतरच असे ७/१२ दस्त नोंदणी व ई फेरफार साठी योग्य असल्याचे समाजानेत येईल ह्याची नोंद घेण्यात यावी . 


सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावयात ही विनंती 


आपला
रामदास जगताप 
दि २५.१.२०१९



Comments

Archive

Contact Form

Send