रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणालीत करणेत आलेल्या सुधारणा दिनांक ४.१२.२०१८ पासून

नमस्कार मित्रांनो , आज दिनांक ४.१२.२०१८ पासून ई फेरफार प्रणाली मधील खालील अडचणी सोडविण्यात आल्या असून काही नवीन सुविधांसह सर्वासाठी सुधारित प्रणाली वापरास उपलब्ध करून दिली आहे १. दस्त नोंदी ची प्रक्रिया करणात येणारा infinity column does not exist error हा एरर आता येणार नाही . २. सर्वे नं. बदलाने हा फेरफार प्रमाणित करताना घेताना येणारा form7_mut_no pk duplicate issue ही अडचण आत्ता येणार नाही ३. वारस टेम्प्लेट मधून वारस फेरफार प्रमाणित केल्यानंतर अंमल होताना येणारी अडचण दूर केली आहे . ४. नमुना ९ च्या नोटीस मध्ये सर्व स.नं. दर्शविण्यात येणारी अडचण दूर केली आहे . ५. नमुना ९ नोटीस तयार करताना येणारा व सिंधुदुर्ग जिल्ह्याने रेपोर्ट केलेला dbnull error दूर करणेत आला आहे . ६.फेरफार तयार करताना तलाठी यांनी पूर्वावलोकन पाहणे बंधनकारक केले आहे . ७. रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी रेपोर्ट केलेले नमुना ९ नोटीस तयार करताना येणारा single survey signing issue दूर करणेत आला आहे . ८. सिंधुदुर्ग जिल्ह्यांने रेपोर्ट केलेले फेरफार प्रमाणित करताना येणारा single survey signing issue दूर करणेत आला आहे . ९. फेरफार री एन्ट्री करताना येणारा दस्त क्रमांक या पूर्वीच वापरला आहे ("document number already entered" ) हा एरर दूर केला आहे . १०. सेन्सस कोड मध्ये स्पेस असल्याने फेरफार तयार करताना पूर्वावलोकन शेरा भरा हा अनेकवेळा येणारा एरर आता येणार नाही . ११. आदला बदली चा फेरफार प्रमाणित करताना transport connection error because 8a_processing sp called twise for same khata number हा एरर दूर करणेत आला आहे . १२. फेरफार रजिस्टर वर चुकीचा निर्गतीचा दिनांक आता येणार नाही . १३. खरेदी टेम्प्लेट मधील फेरफार प्रमाणित करताना कधी कधी येणारा infinity column does not exist error हा एरर आता येणार नाही . १४. अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र हा फेरफार प्रमाणित करताना येणारा object reference error आत्ता येणार नाही . १५. सामान्य फेरफार प्रकारातील हक्कसोड पत्राचे फेरफार प्रमाणित करताना येणारा एरर दूर केला आहे . १६. खरेदी फेरफार मधील पोट-खराब क्षेत्र पूर्णांकात घेण्याची अडचण दूर केली आहे . १७ बिनशेती ७/१२ मध्ये खातेदाराचे नावासमोरील क्षेत्र पोट खराब रकान्यात भरू नये . ( सोलापूर जिल्ह्याने रेपोर्ट केलेली केस ) १८. क्षेत्र दुरुस्ती फेरफार प्रकारामध्ये क्षेत्र दुरुस्त करताना शून्य क्षेत्राची अडचण दूर केली आहे ( एखाद्या ७/१२ वर क्षेत्र २ आर असल्यास ते चुकून ०.०००२ आर. चौ. मी. नमूद केले आहे ) १९. अगोदरच्या खाता दुरुस्ती सुविधे मध्ये बदल =१५५ ने आदेशाने खात्यात दुरुस्ती याची दुरुस्ती करण्याची पद्धती बदलली असल्यामुळे जे खाता दुरुस्तीचे जुने फेरफार घेतले आहेत ते सर्व फेरफार नामंजुर करवयाचे आहेत . या कामासाठी आपल्या जिल्हाच्या सर्वरवर khata_durusti ही अज्ञावली विकसीत केली आहे. तथापी, सदर फेरफार हा नामंजूर करुन ते khata_durusti या अज्ञावली मधून पुन्हा घ्यावेत . २०. क १५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ या पर्यामध्ये " देनाराची माहिती " हा पर्याय गरज नसल्याने काढून ताकानेत आल आहे . ( या पर्यायामुळे वापरकर्त्याचा flow चुकत होता ) . २१. क. १५५ च्या आदेशाने मध्ये खाता दुरुस्ती मध्ये काही सुधारणा होत असुन, तृर्त ही सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. This message replaced with आपल्या जिल्हाच्या सर्वरवर khata_durusti हे स्वंतत्र मॉड्युल देण्यात आले आहे .आदेशाने खात्यात दुरुस्तीसाठी सदर यु.आर.एल.(url) चा उपयोग कारावा. अशी सूचना देनेत आली आहे . २२. खातेदाराने तलाठी कडे online अर्ज सादर करणेसाठी व तलाठी स्थरावर फेरफार घेण्यासठी " ई हक्क " ही प्रणाली विकसित केली असून त्यामध्ये वारस , बोजा , बोजा कमी करणे एकुम्या कमी करणे व अपाक कमी करणे हे फेफार प्रकार विकसित करणेत आले आहेत ते मुळशी जिल्हा पुणे यांना टेस्टिंग साठी उपलब्ध करून देनेत आले आहेत . वरील सर्व अडचणी दूर केले मुळे ई फेरफार प्रणाली आणखी सुरळीत सुरु राहण्यास मदत होईल असी अपेक्ष आहे , आपला रामदास जगताप दि. ४.१२.२०१८

Comments

  1. Tahsildar Mahabaleshwar
    Tue, Dec 4, 11:04 AM (22 hours ago)

    to DILRMP, Emutation

    महाबळेश्वर तालुक्यातील खातादुरुस्ती केलेल्या गावामध्ये काम केले , परिशिष्ट तयार करून तहसीलदार मान्यता देऊन फेरफार तयार करून मंजूर करून घेतला व पुढील सर्व्हे क्र.खाता दुरुस्ती केली असता "फेरफार क्रमांक तयार करा " असा Masage येत आहे व फेरफार तयार करणेसाठी गेले असता माहिती उपलब्ध नाही असा msg.येत आहे
    गावाचे नाव - 1) पाचगणी,2)आब्रळ3)गोडवली,4)राजपुरी,5)भोसे ,6)लाखवड,7)कुरोशी,8)मालुसर,9)वाळणे
    तसेच
    2) तायघाट या गावामध्ये एक खाते दुरुस्ती साठी घेतले ७/१२ दुरुस्त केला व काम संपलेची घोषणा करताना त्या खात्यावर इतर गट तेथे दिसतात ते निवडून दुरुस्ती साठी घेतले असता त्या सर्व्हे वर फेरफार प्रलंबित आहे . त्यामुळे परिशिष्ट काढता येत नाही .
    3) मालुसर या गावामध्ये एक खाते दुरुस्ती साठी घेतले ७/१२ दुरुस्त केला व काम संपलेची घोषणा करताना त्या खात्यावर एकगट तेथे दिसत आहे ते निवडून दुरुस्ती साठी घेतले असता त्या सर्व्हे वर
    " या पूर्वी तहसीलदार मान्यतेचा आदेश झाला आहे असा Message येत आहे
    तरी मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send