अर्जंट BSNL सेर्वर अपग्रेडेशन DOWNTIME संपला , सर्वर सुरु
नमस्कार मित्रांनो ,
BSNL सर्वर अपग्रेडेशन पूर्ण झाले सर्वर सुरु .
कोल्हापूर , सांगली , सातारा . ठाणे , नाशिक , चंद्रपूर व गोंदिया जिल्हे काम सुरु करू शकतात
आपला
रामदास जगताप
दि ४.१२.२०१८
Comments