रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेज १ च्या कामासाठी घोषणापत्र ३ व प्रख्यापण होणे आवश्यक दि. २६.११.२०१८

नमस्कार मित्रांनो , आपण राज्यात ७/१२ संगणकीकरण सुरु करून १५/१६ वर्षे झाली . सन २००२-०३ पासून ७/१२ संगणकीकृत करण्यासाठी डाटाएन्ट्री करण्याचे काम सुरु करून त्या नंतर झालेल्या सर्व फेरफार नोंदी व सर्व वर्षाचे पिकपहानी च्या नोंदी घेण्यात आल्या . त्यानंतर अचूक ७/१२ व ८ अ आठी EDIT / RE EDIT चे काम केले त्यामुळे DATA SIZE मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली . ई फेरफार प्रणालीमध्ये काम गतीने होण्यासाठी करावयाच्या अन्य उपायासोबत DATABASE सुधारण्यासाठी फेज १ व फेज २ मध्ये काम करणेत येत आहे. त्यामुळे DATA SIZE मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे . तथापि फेज १ चे काम कण्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व महसुली गावांचे घोषणापत्र ३ होऊन प्रख्यापण आदेश काढणे आवश्यक आहे . राज्यातील काही जिल्ह्यांचे काम करणेत आले आहे तथापि सर्व गावांचे डी ३ झाल्याशिवाय फेज १ चे काम करतायेत नाही. कृपया खाली नमूद जिल्ह्यातील नमूद तालुक्यातील खालील गाव्वांचे डी ३ पूर्ण न झाल्याने या तलुक्यातील फेज १ चे काम करता येणार नाही तरी या गावांचे घोषणापत्र ३ तातडीने पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी हि विनंती Date 26-11-2018 SDC-Declaration 3 Not Completed Villages Sr No District Name Taluka Name Village_name 1 जळगाव अमळनेर अमळनेर 2 जळगाव जळगाव पिप्रांळा 3 जळगाव पाचोरा कृष्णापुरी 4 जळगाव पाचोरा पाचोरा 5 जळगाव भुसावळ भुसावळ 6 जळगाव भुसावळ वरणगांव 7 जळगाव भुसावळ सतारे 8 जळगाव मुक्ताईनगर मुक्ताईनगर 9 जालना बदनापुर हनुमान नगर 10 धुळे धुळे धुळे 11 धुळे धुळे वलवाडी 12 धुळे शिरपुर वरवाडे 13 धुळे साक्री साक्री 14 पालघर जव्हार नंदनमाळ 15 पालघर डहाणू आसनगाव 16 पालघर डहाणू बाडापोखरण 17 पालघर पालघर माहीम 18 पालघर पालघर सातपाटी 19 पालघर वसई आगाशी 20 पालघर वसई उमेळा 21 पालघर वसई धोवली 22 पालघर वसई भुईगाव खुर्द 23 रायगड मुरुड चिकणी NDC -Declaration 3 Not Completed Villages 1 औरंगाबाद औरंगाबाद कांचनवाडी 2 औरंगाबाद औरंगाबाद कुतूबपुरा 3 औरंगाबाद औरंगाबाद केसरसिंगपुरा 4 औरंगाबाद औरंगाबाद कोकणवाडी 5 औरंगाबाद औरंगाबाद चौका 6 औरंगाबाद औरंगाबाद तिसगांव 7 औरंगाबाद औरंगाबाद नक्षत्रवाडी 8 औरंगाबाद औरंगाबाद पदमपुरा 9 औरंगाबाद औरंगाबाद वडगाव कोल्हाटी 10 औरंगाबाद औरंगाबाद शेंद्रा जहागीर 11 औरंगाबाद औरंगाबाद सातारा 12 औरंगाबाद औरंगाबाद सावंगी 13 औरंगाबाद औरंगाबाद हर्सुल 14 औरंगाबाद कन्नड कन्नड 15 औरंगाबाद पैठण पैठण 16 औरंगाबाद वैजापुर वैजापुर 17 नांदेड किनवट खंबाळा 18 नंदुरबार नंदुरबार नंदुरबार 19 नंदुरबार शहादा कुकडेल 20 नंदुरबार शहादा शहादा 21 परभणी परभणी परभणी 22 लातूर औसा कमालपूर 23 लातूर औसा किनीथोट 24 लातूर औसा नांदुर्गा 25 लातूर औसा मातोळा BSNL - -Declaration 3 Not Completed Villages 1 कोल्हापूर करवीर करवीर 2 कोल्हापूर हातकलंगले इचलकरंजी 3 चंद्रपूर चिमुर वडाळा पै 4 चंद्रपूर चंद्रपुर कोसारा 5 चंद्रपूर चंद्रपुर खुटाळा 6 चंद्रपूर चंद्रपुर चांदा रैय्यतवारी 7 चंद्रपूर चंद्रपुर देवई गोविंदपूर रैय्यतवारी 8 चंद्रपूर वरोरा एकार्जूना 9 चंद्रपूर वरोरा खांजी 10 चंद्रपूर वरोरा बोर्डा 11 चंद्रपूर वरोरा वरोरा 12 चंद्रपूर वरोरा वरोरा (कॉलरी) 13 ठाणे ठाणे पांचपाखाडी 14 ठाणे मुरबाड बिरवाडी 15 ठाणे मुरबाड वाशिवली भाकरी 16 नाशिक नांदगाव मनमाड 17 नाशिक निफाड ओझर 18 नाशिक निफाड पिंपळगांव बसवंत 19 नाशिक मालेगाव दरेगांव 20 नाशिक मालेगाव मालेगांव 21 नाशिक मालेगाव मालेगांव कॅम्प 22 नाशिक मालेगाव सोयगांव 23 नाशिक मालेगाव संगमेश्वर 24 सातारा खंडाळा लोणंद 25 सातारा माण म्हसवड सदरची यादी पाहून उचित कार्यवाही करावी अशी विनंती आहे आपला रामदास जगताप दि २६.११.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send