वर्धा , हिगोली , जालना व पालघर जिल्ह्याचे सर्वर झाले सुरु दि.२०.११.२०१८
नमस्कार मित्रांनो
डाटाबेस सुधारणा फेज १ च्या कामासाठी बंद केलेले हिंगोली , वर्धा , पालघर व जालना जिल्ह्याचे सर्वर फेज १ चे काम पूर्ण झालेने (बदनापूर पालघर , वसई, जव्हार व डहाणू तालुके वगळून - घोषणापत्र ३ पूर्ण न झाल्याने ) सर्वर चालू केले आहेत . आत्ता या दोन्ही जिल्ह्यांचे सर्व वापरकर्ते काम सुरु करू शकतील . सदरची सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावी .
आपलां
रामदास जगताप
दिनांक २०.११.२०१८
Comments