आज पासून दिलेल्या नवीन सुविधा दि . ९.४.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
अचूक ७/१२ साठी वापरत असलेल्या अनेक सुविधामध्ये निर्माण झालेल्या खालील प्रमुख अडचणी आज सोडविण्यात आल्या
१, ई फेरफार मध्ये --कलम १५५ च्या आदेशाने अ) खात्यात दुरुस्ती , ब) फेरफार क्रमांकाची दुरुस्ती , क) न संगनकीकृत केलेले नवीन ७/१२ तयार करणे व ड) चुकीची भूधारना पद्धत बदलाने या
सुविधेमध्ये तहसीलदार यांचे मन्यते नंतर फेरफार तयार करताना येत असलेली अडचण दूर करणेत आली आहे. ही सुविधा मागणी केलेल्या जिल्ह्यांना eferfar2beta_test_districtname वर दिली आहे .
२. रि एडीट मध्ये odc अतिरिक्त अहवाल ९ निरंक करणेची अट शिथिल केली आहे .
३. ODC मधील अहवाल ४ निरंक करण्याची सुविधा ODC मधेच देनेत आली आहे.
या सुविधा आज सर्व SDC /BSNL/SDC व LOCAL SERVER वर देनेत आल्या आहेत .
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी
Comments