महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांसाठी योग्य नाव सुचविण्या बाबत
नमस्कार मित्रांनो
सध्या संगणकीकृत ७/१२ च्या सेवे सोबतच काळाची गरज म्हणून महसूल विभाग खालील सुविधा विकसित करत आहे त्यासाठी योग्य /आकर्षक / अर्थपूर्ण नाव सुचवावे
१. खातेदाराच्या खात्याशी त्याचा आधार क्रमांक संलग्न करणे ( aadhar seeding)
२. डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा -
३. तलाठी कार्यालयाला फेरफार नोंद घेण्यासाठी करावयाचा online अर्ज करण्याची सोय ( PDE FOR LR)
४. फेरफारा ची स्थिती व चावडीवर प्रसिद्ध करावयाची नोटीस ONLINE प्रसिद्ध करण्यासाठी गाव निहाय वेब साईट ( यामध्ये चावडीवर प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही नोटीसा जनतेला जगात कोठूनही पहाता येतील )
५. सर्व तलाठी दप्तराचे संगणकीकरण - ई चावडी
यां सुविधांसाठी योग्य नाव सुचवा
धन्यवाद
e-7/12....एक लक्ष्य महाराष्ट्राचा !
ReplyDeleteप्रत्येक सुविधा वेगळी आहे
ReplyDeleteप्रत्येक सुविधेला चांगले / समर्पक नाव सुचवा
ReplyDelete