ODC अहवाल ४ व अतिरिक्त अहवाल ९ निरंक करणे बाबत सुविधा
नमस्कार मित्रांनो ,
आज सकाळी REPORT केलेली ODC अहवाल ४ व अतिरिक्त अहवाल ९ ची अडचण दूर करण्यासाठी ची सुविधा तत्काळ विकसित करून पुणे , सांगली , सातारा , कोल्हापूर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , ठाणे , नाशिक या लोकल सर्वर वरील व BSNL CLOUD वरील जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे , मात्र SDC वरील अन्य जिल्ह्यांचे होस्टिंग चालू आहे त्यांना उदया सकाळी १०.०० वाजेपर्यत ही सुविधा उपलब्ध होईल , त्याचे सविस्तर युजर म्यानुंअल यापूर्वीच आपल्याला पाठवले आहे .
आपला
रामदास जगताप
Comments