नागपूर विभागातील DDE साठी सुचना
नमस्कार मित्रांनो
आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन दिनांक २६ जानेवारी , २०१८
प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
आज प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात अनेक मान्यवर वरिष्ठ अधिकारी व लोक प्रतिनिधी भेटले त्यांनी आपण अचूक ७/१२ व ८अ साठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले
आज अखेर सुमारे ३०५०० गावातील re edit module चे काम पूर्ण झाले असून आपण या गावातील ७/१२ व खाते उताऱ्या च्या अचूकते बद्दल आता खात्री देऊ शकतो . अशीच खात्री उर्वरीत कामा बद्दल देऊ शालो पाहिजे
त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी करत आहेत .
नागपूर विभागातील
नागपूर जिल्हा - तालुका कुही , नागपूर ग्रामीण , पारशिवनी , मौदा , हिंगणा
भंडारा जिल्हा - तालुका भंडारा . मोहाडी
गोंदिया जिल्हा - तालुका गोंदिया , गोरेगाव , देवरी , सडक अर्जुनी , मोरगाव अर्जुनी , सालेकासा
या तालुक्यातील गावांच्या नावा मध्ये तलाठी साझा क्रमांक -- ( त . स. क्र . ---) असे नमूद केले आहे असेच गावाचे नाव अधिसूचनेत आहे का खात्री करावी .??
गडचिरोली जिल्हा - तालुका अहेरी , धानोरा , कुरखेडा , चामोर्शी , सिरोंचा
चंद्रपूर जिल्हा - तालुका चंद्रपूर , जिवती , सावली
या तालुक्यातील गावांचे नाव मध्ये च.क. न .-- अशे नमूद आहे असेच गावाचे नाव अधिसूचनेत आहे का खात्री करावी .??
या जिल्ह्यातील DDE यांनी खात्री करून योग्य ती दुरुस्ती करावी
रामदास जगताप
Comments