प्रपत्र क्रमांक -1 तपासणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र नमुना
प्रपत्र क्रमांक -1
तपासणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र.
( तलाठी- 100% / मंडळ अधिकारी- 30% /नायब तहसिलदार- 10% / तहसिलदार -5%/ उपविभागीय अधिकारी-3% / जिल्हाधिकारी-1% )
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा - उपविभाग - तालुका - सजा- गांव -
प्रमाणीत करण्यात येते की, मौजे------------- तालुका ----------- या गांवातील संगणकीकृत गा.न.नं. 7/12 व हस्तलिखीत गा.न.नं. 7/12 ची रुजवात घेवून व तपासणी सूची प्रमाणे तपासणी करुन खात्री केली. त्यामध्ये हस्तलिखीत मधील सर्व नोंदी बरोबरच तालुका ऑनलाईन झाल्यापासुनच्या सर्व नोंदी अद्यावत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही म्हणून हे प्रमाणपत्र दिले असे.
(मी तपासणी केलेल्या सर्व्हे नंबरची याची यादी सोबत जोडली आहे.)
ठिेकाण - दिनांकित स्वाक्षरी
दिनांक- ( अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव व पदनाम तपासणी केलेल्या सर्व्हे नंबरची याची यादी --
मा.जगताप साहेब
ReplyDeleteनमस्कार
वाडेबोल्हाई या गावी माझे वडील दत्तात्रय साहेबराव दरेकर व इतर यांच्या नावे गट नं. 800 मधे सामाईक क्षेत्र आहे.2014पर्यंत ई 7/12 आणि हस्तलिखित 7/12 बरोबर आहे पण 2014 नंतरचे फेरफार ई7/12मधे आद्यावत झालेले नाहीत.वारंवार मा.तलाठी यांचा पाठपुरावा करूनही आजपर्यंत ई7/12 आद्यावत झाला नाही.
आम्हाला खातेवाटप करून घ्यायची असल्यामुळे हस्तलिखित व ई 7/12 एकसमान असायला पाहिजे आसे सांगण्यात आले आहे.
कृपया आपण यामधे लक्ष घातले तर खुप मदत होईल.
आपला आभारी आहे
राजेंद्र दरेकर 8975123229