रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार अनोंदणीकृत खरेदी प्रकार मधील सुधारणा

नमस्कार मित्रांनो काही वेळा अनोंदणीकृत पद्धतीने घेतलेल्या खरेदीच्या फेर्फारामध्ये सामाईक खात्यातील कंस केलेल्या खातेदाराच्या नावासमोरील क्षेत्र व कंस न झालेल्या खातेदाराचे नावासमोर क्षेत्रामध्ये तफावत असल्यास अज्ञावालीतील बग्ज मुले “ या सर्व्हे क्रमांकावर खातेदाराचे एकापेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत ,तथापि आता खातेदाराचेनावे शिल्लक क्षेत्र हा फेरफार मंजूर करण्यासाठी पुरेसे नाही “ असा मेसेज फेरफार मंजूर करताना येत होता . त्यामध्ये सुधारणा करणेत आली आहे व असा मेसेज आता येणार नाही .ज्यांना असा error येत होता त्यांनी तपासून पाहावे . रामदास जगताप उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक

Comments

Archive

Contact Form

Send