ई-फेरफार आज्ञावलीचे संदर्भात विषय तज्ञांची (Domain Experts) बैठकी बाबत . दि. 16/11/2017, दुपारी -03.00 वाजता.
सभेची सुचना क्र.रा.भू.अ.आ.का.४/ ई-फेरफार /विषयतज्ञ समिती /२०१7
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख (महाराष्ट्र राज्य ), पुणे यांचे कार्यालय,
दिनांक :-10/11/2017
प्रति,
1. श्री. राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद.
2. श्री.हरीश धार्मीक, उपविभागिय अधिकारी चिमुर ,जि. चंद्रपुर.
3. श्री.राजेश खवले , उपजिल्हाधिकारी महसूल ,जिल्हाधिकारी कार्यालय ,अकोला
4. श्री.शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी(प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय ,नाशिक.
5. श्री.विकास गजरे ,उपविभागिय अधिकारी पालघर, जि.रायगड
6. श्री.सचिन पाटील, तहसिलदार कारंजा ,जि.वाशिम .
7. श्री. आर बी.थोटे, तहसिलदार,(पनर्वसन) जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर.
8. श्री.सचिन कुमावत, तहसिलदार ,भद्रावती ,जि.चंद्रपुर.
9. श्री. संदिप चव्हाण , तहसिलदार कोकण भवन, विभागिय आयुक्त कार्यालय, कोकण.
10. श्री. अमित दत्तात्रय पुरी, नायब तहसिलदार ,जि.जालना
11. श्री.हेमंत नायकवडी, मंडळ अधिकारी , जि.पुणे
12. श्री. अनिरुध्द जोंधळे ,मंडळ अधिकारी ,जि.नांदेड
13. श्री. विजय तोडकर, मंडळ अधिकारी, जि.सांगली
14. श्री. महेश चामणीकर, मंडळ अधिकारी, जि. औरंगाबाद
15. श्री.विपीन उगलमुगले, तलाठी, जि. कोल्हापूर
16. श्री.प्रशांत जनार्दन कांबळे, तलाठी, जि.अहमदनगर
17. श्री.शिवानंद ई.वाकदकर तलाठी,जि.बुलढाणा
18. श्री. शशिकांत सानप, तलाठी ता.पनवेल ,जि. रायगड
19. श्री. कामराज ब. चौधरी, तलाठी, पुसद जि. यवतमाळ
20. श्री.जे.डी.बंगले , तलाठी जिल्हा जळगाव
21. श्री. अमोल रामशेटे, तलाठी अहमदपूर , जिल्हा अकोला
22. श्री. पंडीत चव्हाण, तलाठी ता . वाळवा जि.सांगली
विषय:- ई-फेरफार आज्ञावलीचे संदर्भात विषय तज्ञांची (Domain Experts)
बैठक. दि. 16/11/2017, दुपारी -03.00 वाजता.
डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधूनिकिकरण कार्यक्रमांतर्गत (DILRMP) राज्यात ई-फेरफार हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 357 तालूक्यामध्ये ई-फेरफार प्रणालीची अंमलबजावणी झालेली आहे. ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये आवश्यक सुधारणा करुन Version-2 तयार करण्यासाठी कर्नाटक राज्याच्या भूमी आज्ञावलीच्या धर्तीवर विचार विनिमय करण्यासाठी विषयतज्ञांची (Domain Experts) बैठक दि.16/11/2017 रोजी, दुपारी - 03.00 वाजता जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे, येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत संबंधीत सोबत पाठविण्यात आलेल्या Bhumi Documents चा सखोल सभ्यास करुन मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्या समोर एका विषयावर सादरीकरण करावयाचे आहे त्यासाठी विषयाची यादी सोबत जोडली आहे. तरी आपण Documents चा सभ्यास करुन बैठकीसाठी वेळेवर उपरोक्त ठिकाणी उपस्थित रहावे.
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक,
रा.भू.अ.आ.का .जमाबंदी आयुक्त कार्यालय
( महाराष्ट्र राज्य ),पुणे.
प्रत - जिल्हाधिकारी (संबंधीत )
यांना माहितीसाठी.
श्री. जोंधळे साहेब, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांना माहितीसाठी.
Comments