आज पासून उपलब्ध / बंद केलेल्या नवीन सुविधा / सुधारणा --दिनांक ९/१०/२०१७
नमस्कार मित्रांनो,
आज पासून उपलब्ध / बंद केलेल्या नवीन सुविधा / सुधारणा ---दिनांक ९/१०/२०१७
1) १० घोषणापत्र 1 REVERT केलेल्या गावांतील RE- EDIT फेरफार रजिस्टर दिसण्याची सुविधा जळगाव व लातूर जिल्ह्यांना REEDIT_TEST SITE मध्ये उपलब्ध करून दिली आहे त्यांनी तपासून REPORT द्यावा .
2) ज्या गावाचे घोषणापत्र 3 झाले आहे त्या गावात ODU बंद करणेत आले आहे . हि सुधारणा 1) पुणे ,2) जळगाव , 3) कोल्हापूर , ४) अकोला ,५) रायगड , ६) लातूर व ७) वाशीम या जिल्ह्यांना उपलब्ध करून दिली आहे त्याबाबत FEEDBACK द्यावा
3) नवीन तयार केलेल्या ७/१२ ची HTML FILE तयार करण्याची सुविधा वाशीम जिल्ह्यासाठी REGULAR SITE ला दिली आहे , वापरून FEEDBACK द्यावा .
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
सातबारा देणे बंद झाल्यामुळे मिळकत पत्रकवर अधिकार अभिलेखाची नोंद घेण्याची जबाबदारी कोणाची आहे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
ReplyDelete