रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

RE EDIT मध्ये घोषणापत्र २ चे काम करताना विचारात घेण्याचे महत्वाचे मुद्दे

नमस्कार मित्रांनो , Odbatool मध्ये Reverse Integrity option कधी वापरावे Re-Edit मध्ये दुरुस्तीसाठी निवडलेले सर्व्हे नंबर, नामंजुर सर्व्हे नं, मंजुर न झालेले सर्व्हे नं D-2 करताना “दुरुस्त्या मंजुर करा” असा मेसेज येत असल्यास Re-Edit मध्ये एखादा सर्व्हे नंबर निवडा केला व त्यास री-एडीट न करता सदर सर्व्हे नं ODU मधुन बदलला अशा वेळी व किंवा सदरचा सं.न.बंद केला असल्यास TKN किंवा निरंक खाते अहवाल ७ मध्ये असल्यास शिवाय अहवाल-१५ “निरंक , '-' , '0' अथवा 'TKN' असलेले खाते” असल्यास Reverse Integrity option वापरावा

Comments

Archive

Contact Form

Send