रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

RE EDIT मध्ये घोषणापत्र १ चे काम करताना विचारात घेण्याचे महत्वाचे मुद्दे

नमस्कार मित्रांनो , RE EDIT मध्ये घोषणापत्र १ चे काम करताना विचारात घेण्याचे महत्वाचे मुद्दे एडीट मधिल अहवाल निरंक करावे एडीट आज्ञावलीद्वारे नावांची स्पेंलिग दुरुस्ती केल्याने तयार झालेल्या अहवाल ७ ची दुरुस्ती. एडीट आज्ञावलीद्वारे नावांची स्पेंलिग दुरुस्ती केलेल्या रेकार्डसची ७/१२ व खाता रजिस्टर मधील दुरुस्ती. ई-फेरफार मधिल अहवाल निरंक करावे ७/१२ खात्यावरील खातेदारांची संख्या-यामध्ये प्रत्येक खात्यावरील खातेदारांची संख्या समान असावी . खाता नोंदणी व ७/१२ वरील खात्यांच्या नावामध्ये फरक असलेल्या खात्यांची माहीती-ODBATOOL मधून DUPLICATE नावे काढावीत . ODC मधील अतिरिक्त अहवालापैकी - एकच खाते असलेल्या सर्व्हे क्रमांकाची यादी – सदर अहवालामधिल माहितीमुळे सर्व्हे क्रमांकावर खाता मास्टरचे काम करताना संपुर्ण खाते नष्ट किंवा खात्यातील सर्व्हे वगळुन काम करता येणार नाही - खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने डूप्लीकेट तयार झालेल्या नावांची खाती - सर्व्हे क्रमांक निहाय यादी. – ODC दुरुस्ती सुविधा मधून निरंक करावी.

Comments

Archive

Contact Form

Send