रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

HAPPY DASHRA

नमस्कार मित्रांनो , विजया दसमी च्या ( दसऱ्याच्या) आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा . आज खंडेनवमीच्या निमित्ताने nic मध्ये computer चे पूजन करून पुढील आपले काम निर्विघ्न पार पडावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली . आज nic मध्ये आपल्या ई फेरफार प्रकल्पासाठी नवीन सर्वर खरेदी करण्यासाठी dell व hp कंपन्यांच्या प्रतिनिधीन सोबत बैठक झाली . आपली अडचण कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न चालू आहे . मा. जमाबंदी आयुक्त यांचे त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत , त्याला लवकरच यश येईल अशी अपेक्षा आहे WISH YOU ALL VERY HAPPY DASHRA

Comments

Archive

Contact Form

Send