आज रात्री ८.०० ते १०.०० वाजेपर्यंत सर्वर बंद असले बाबत महत्वाची सूचना
नमस्कार मित्रांनो ,
आज रात्री ८.०० ते १०.०० वाजेपर्यंत सर्वर बंद असले बाबत महत्वाची सूचना ---
महत्वाची सूचना -आज रात्री ८.०० ते १०.०० वाजे पर्यंत सर्व जिल्ह्यांचे डाटाबेस सर्वर मेंटेनन्स साठी बंद राहणार आहे .
हे सर्व वापरकर्त्यांना कळवावे हि विनंती .
त्यानंतर काम पूर्ववत सुरु करता येईल ,
रामदास जगताप ,
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प .
Comments