रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज पासून आज्ञावली मध्ये लागू केलेल्या सुधारणा दि. ७/९/२०१७

नमस्कार मित्रांनो ,

खालील नमूद नवीन सुधारणा आजपासून  release करिता देण्यात आलेल्या आहेत .
एडीट मोडूल मध्ये भोगवटादार वर्ग १ करिता उपभूधारणा (निवड अनिवार्य नाही) आणि उपभूधारणा बाबत  इतर अधिकार मध्ये  " शेरा " दाखविला जाणार.

2.  री-एडीट मधील सुधारणा  खालील प्रमाणे
    2.1  भोगवटादार  वर्ग १ करिता उपभूधारणा (निवड अनिवार्य नाही) आणि उपभूधारणा बाबत  इतर अधिकार मध्ये  " शेरा " दाखविला जाणार.
    २.२  खाता प्रोसेसिंग किंवा खाता एकत्रीकरण करीता निवडलेल्या खाते क्रमांका व्यतिरिक्त इतर खाते गृहीत धरले जाणार नाहीत.
    2.3  समान नावे  असलेल्या ७/१२ ची यादी या अहवाल मध्ये कंस झालेली खाती दर्शवली जाणार नाहीत.
               निवडक सर्वे क्रमांकावरून खाते वगळणे पर्याय व्यवस्थित चालत आहे. अडचण येत असल्यास अशा अडचणी हेल्प डेस्क मार्फत nic ला  कळविण्यात याव्यात 

3.  कोल्हापूर, पुणे, जळगाव आणि लातूर करीता टेस्टिंग करणे करिता खालील सुधारणा टेस्ट साईट वर देणेत आलेल्या आहेत.
 प्रमाणपत्र १ दिले नंतर  प्रमाणपत्र २ करणे करिता काहीच कार्यवाही केलेली नसेल किंवा घेतलेले सर्व फेरफार मंजूर/नामंजूर करणेची कार्यवाही पूर्ण झालेली असलेस पुन्हा प्रमाणपत्र १ करीता (खाता प्रोसेसिंग) पुन्हा चालू करणेची सुविधा. 
UAT रिपोर्ट प्राप्त होताच सर्वांना उपलब्द्ध करून दिली जाईल 


रामदास जगताप 
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक 

Comments

Archive

Contact Form

Send