रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट काढून टाकणे.

  नमस्कार मित्रांनो ,
आज पासून ज्या गावात ओडिसी अहवाल ५ तयार होत नव्हता त्यासाठी खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट काढून टाकणे. हा नवीन पर्याय उपलब्ध करून देणेत आला असून तो नागपूर व रत्नागिरी जिल्ह्यात वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT ) साठी देणेत आली असून सोबत जोडलेल्या DOCUMENT च्या आधारे वापरून पाहावा व UAT रिपोर्ट  पाठवावा 

Comments

Archive

Contact Form

Send