रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज च्या महसूल मंत्री बैठकीतील महत्वाचे निर्णय दिनांक १६/९/२०१७

नमस्कार मित्रांनो,
 गेले २-३ दिवसापासून राज्यातील १९-२० जिल्ह्याचे वेब सर्वर बंद असल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यात काम बंद आहे याबाबत आज मा . महसूल मंत्री महिदयांनी तातडीची बैठक मुंबईमध्ये घेतली . त्यावेळी मा प्रधान सचिव महसूल , प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान , मुख्यमंत्री कार्यालय प्रतिनिधी , स्टेट DETA सेन्टर  I /C, उपस्थित होते त्यावेळी खालील प्रमाणे निर्णय झाले झाले
१) बंद असलेले सर्वर सोमवारी साय. पर्यंत चालू होतील
२) ज्या जिल्ह्यांना जास्त अडचणी येत आहेत ते जिल्हे BSNL क्लाऊड वर स्थानांतरित करणेत येतील त्यासाठी सर्वर तयारी व DATA  मिग्रेशन साठी MAHAIT ने दोन DBA उपलब्ध करून देणे 
३) सर्वर व्यवस्तीत चालले तर आज अखेर १०६०० गावे झाली असलेने  ३० सप्टें पर्यंत २१००० गावे पूर्ण करणे 




Comments

Archive

Contact Form

Send