ई-फेरफार आज्ञावलीत रिएडिट मॉडयुलच्या गुणवत्तापुर्ण कामाबाबत आजच्या नवीन सुधारणा .दिनांक १/९/२०१७ .
ई-फेरफार आज्ञावलीत रिएडिट मॉडयुलच्या गुणवत्तापुर्ण कामाबाबत आजच्या नवीन सुधारणा ..
१. हि दुरुस्ती करण्यासाठी एडीट या module मधील .....पर्यायाचा उपयोग करा असा मेसेज येत होता त्या ऐवजी हि दुरुस्ती करण्यासाठी री एडीट या module मधील .....पर्यायाचा उपयोग करा असा बदल करणेत आला आहे .
२. Re-Edit मध्ये समान नावे वेगवेगळ्या खाते क्रमांकाने ७/१२ आली असल्याचा अहवाल असल्यास तो अहवाल घोषणापत्र २ करण्यापूर्वी निरंक करणे आवश्यक केले आहे .

३.ई फेरफार मध्ये डी बी ए login ने दैनंदिन हजेरी अहवाल (Attendence Register ) देनेत आला आहे .
४ Re-Edit module मध्ये Module wise pending ferfars ची लिस्ट देनेत आली आहे .
५ .Re-Edit module DBA login ला घोषणापत्र १,२,व ३ दिलेल्या गावांची स्थिती दर्शविणारा अहवाल (Live current status) दिनेत आला आहे .
६ .ODU and Re-Edit ,eFerfar(Tenure Change option facility and new 7/12 creation option) मध्ये भूधारणा वर्ग १ मध्ये उप प्रकार निवडणे बंधनकारक ( mandatory) ठेवले नाही
७ . एकाच खाते क्रमांक असलेल्या सर्वे क्रमांकाची यादी या अहवाला खाली खालील प्रमाणे टीप दिली आहे ( टीप : एकाच खाते क्रमांक असलेल्या ७/१२ वरून ते खाते काढायचे असल्यास घोषणापत्र १ करावे व सर्वे नंबरच्या दुरुस्ती मध्ये पाहिजे ते खाते समाविष्ट करून नको असलेले मुल खाते नष्ट करता येईल .
सर, module wise painding फेरफार लिस्ट दिली आहे त्यामध्ये Odu painding फेरफार लिस्ट ला फेरफार painding नसला तरी तो लिस्ट मध्ये दाखवत आहे इतर केलेले बदल खूप चांगले आहेत धन्यवाद
ReplyDeleteModule- reedit सर एखाद्या गावामध्ये समान नावाचा अहवाल आहे परंतु त्या अहवाला मधील गट क्रमांक/सं नं री एडिट झाला असून तो प्रमाणित झाला असेल तर समान नावाचा अहवाल कश्या प्रकारे निरंक करायचा
ReplyDelete