दिनांक १०.८.२०१७ रोजीच्या VIDEO CONFERANCE मधील महत्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो ,
काल दिनांक १०.८.२०१७ रोजीच्या मा. प्रधान सचिव यांचे VIDEO CONFERANCE मधील महत्वाच्या सूचना :-
१) दि १५ ऑगस्ट २०१७ रोजी जेवढ्या गावांचे DECLARATION 3 होतील तेवढी गावे FULLY ONLINE झाल्याचे घोषित करावे . त्याचा उल्लेख मा. पालकमंत्री महोदयांच्या भाषणात उल्लेख करावा .
२) या गावांच्या ग्रामसभेत महसूल अधिकाऱ्यांनी हजार राहून याची कल्पना ग्रामस्थांना द्यावी . DIGITAL ७/१२ चे वाटप करावे .
3) प्रत्येक कार्यरत तलाठ्याने एक गाव बिनचूक पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा .
४) उर्वरित गावे लवकरात लवकर गुणवत्ता पूर्ण व अचूक काम करून पूर्ण करावीत .
५) जिल्हाधिकार्यांचे जिल्हा सेतू समितीला मागणी प्रमाणे DECLARATION 3 पूर्ण झालेल्या गावांचा ७/१२ किओस्क वर उपलब्ध करून देनेत यावा .
६) अचूक ७/१२ तयार करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा यथोचित प्रमाणपत्र देऊन गौरव करावा
Comments