रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तहसीलदार यांना ODC अहवाल पाहण्याची सुविथ दि . १०.८.२०१७

नमस्कात मित्रांनो आज पासून सर्व तहसिलदार यांना त्यांचे लाॅगीनने ODC मधे १ते २६ अहवाल पाहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे , त्या मधे तालुका समरी अहवाल व गांव निहाय देखील अहवाल पाहता येतील . व तालुक्यांतील पुर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवतां येईल रामदास जगताप , उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी अायुक्त व संचालक भूमिअभिलेख कार्यालय , पुणे

Comments

  1. सर तहसीलदार यांना User Name & Password काय

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send