रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आजचे software मधील नवीन सुविधा dt 16 aug 2017

नमस्कार मित्रांनो ,
आज पासून ज्या गावांचे घोषणापत्र ३ देण्यात आलेले आहेत त्या गांवा साठी edit , re -edit व odu अंतर्गतच्या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत . 
ज्या गावांमध्ये re  edit मधून खाता एकत्रीकरण करताना operator does not exist =integer हा message येत होता तो आता येणार नाही 

Comments

Archive

Contact Form

Send