रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ए कु पु च्या नोंदी दुरुस्त करण्या बाबत

नमस्कार मित्रांनो ,
ए कु पु च्या नोंदी दुरुस्त करण्याच्या सूचना खूप जुन्या आहेत .  जुना फेरफार पाहुन त्या प्रमाणे सर्व वरसांची नावे ७/१२ वर दाखल करण्यात यावीत . यापुढे एकही ए कु पु / ए.पु./ ए.कु.म्या नोंदी राहणार नाहीत ह्याची दक्षता घावी 

Comments

  1. सर अशा सुधारणा बाबतची परिपत्रके सोबत जोडली तर खूप छान होईल. कारण मा. जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित होणारी परिपत्रके शासनाच्या वेबसाईट वर शासन निर्णय सदराखाली उपलब्ध होतीलच असे नाही आणि तहसील कार्यालयात तलाठी कार्यालयात उपलब्ध शक्यतो नसतातच.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send