RE EDIT MODULE मध्ये खाता एकत्रीकरण व खाता विभागणी करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
दोन दिवसापूर्वी RE EDIT MODULE मधील खाता एकत्रीकरण व खाता विभागणी च्या सुवीधा काही तांत्रिक कारणामुळे बंद करणेत आल्या होत्या , त्यामध्ये CASES STUDY केलेनंतर ७/१७ BLANK होण्याच्या घटना होण्यामध्ये OFFLINE ला मानीव फेरफार क्रमांकाने तयार झालेली खात्यांमुळे( जी REPORT मध्ये दिसत नव्हती ) DESCRIPANCIES तयार होत होत्या असे दिसून आले आहे . त्यासाठी NIC कडून एक REPORT सर्वे नंबर निहाय दिला जाईल त्या प्रमाणे दुरुस्त्या खाते प्रोसिससिंग मधून केल्यास खाता एकत्रीकरण व विभागणी सुरळीत रित्या करता येईल . हि सुधारणा ठराविक जिल्ह्यात UAT साठी आज देणेत येत आहे . टेस्टिंग पूर्ण झाल्या नंतर तातडीने सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल .
आ. सर
ReplyDeleteदोन दिवसापूर्वी RE EDIT MODULE मधील खाता एकत्रीकरण व खाता विभागणी च्या सुवीधा काही तांत्रिक कारणामुळे बंद करणेत आल्या असल्या बाबत च्या आपल्या सूचना मिळाल्या .परंतु RE EDIT MODULE ,edit ,efefar व इतर सर्व module हे आजही अत्यंत slow चालत आहे .तरी यावर आपण योग्य त्या उपाय योजना कराव्या हि विनंती