दिनांक-- ५/८/२०१७ रोजी दिलेल्या सुवीधा / बंद केलेल्या सुवीधा
नमस्कार मित्रांनो ,
आज दिनांक-- ५/८/२०१७ रोजी software दिलेल्या सुवीधा / बंद केलेल्या सुवीधा--
1) काही तांत्रिक कारणासाठी RE EDIT MODULE मधील खाता एकत्रीकरण व खाता विभागणी हे BUTTONS DISABLE करणेत आले आहेत / सुवीधा बंद
२) ONLINE DATA UPDATION MODULE -ODU मधील खाता एकत्रीकरण हे BUTTONS DISABLE आले आहेत / सुवीधा बंद .
3) EDIT MODULE मध्ये प्रमाणित झालेले काही फेरफार CO DASH BOARD ला प्रमानिकाराणासाठी पुन्हा दिसत होते ते आता दिसणार नाहीत .
4)ODC अहवाल १६ चा ERROR दूर करणेत आला आहे .
5) ODC अहवाल ९ चा ERROR दूर करणेत आला आहे .
६) RE EDIT MODULEच्या PHASE1 मध्ये दुरुस्तीसाठी निवडलेल्या ७/१२ ची यादी 3 पर्याय वापरून पूर्ण करता येईल ( दिनक १ ऑगस्ट रोजी दिलेल्या सुविधेतून ) त्यांनंतरही काही गट राहिले असल्यास ते देखील पूर्ण करता येतील .
७) ODC मधून BLANK ७/१२ DELETE करता येतील .
खाता एकत्रीकरण वगळता इतर सर्व काम नेहमीप्रमाणे चालू ठेवावे
रामदास जगताप

it okay sir but since saturday from 5.30 when you left from bavdhan, no NLRMP modules are worikng till now.Kindly guide and help
ReplyDelete