ग्राम पंचायत कार्यालयातील NOFN अंतर्गत bharat net चे CONNECTION ई फेरफार साठी वापरणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सध्या वापरत असलेले DATA CARD शिवाय वेगवेगळ्या खाजगी CONNECTIVITY वापरण्यात येतात . केंद्र सरकारच्या NOFN -- NATIONAL OPTICAL FIBER NETWORK योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालये ओप्तीकॅल फायबरने जोडण्याची कार्यवाही सुरु आहे . या मध्ये पहिल्या सहा महिन्यासाठी मोफत कनेक्शन पुरविण्यात येणार आहे .
ज्या ठिकाणी तलाठी कार्यालय ग्राम पंचायत / ग्राम सचिवालय इमारती मध्ये आठव जवळ असतील तेथे या सुविधेचा वापर ई फेरफार प्रकल्पाच्या अंमलबजावणी साठी वापर करणेत यावा

Comments