रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

भूधारणा / भोगवटादार वर्ग योग्य निवडणे बाबत

भूधारणा / भोगवटादार   वर्ग  योग्य निवडणे बाबत 

७/१२ वर भूधारणा  फक्त चार पैकी एकाच प्रकारची  शकते
१) भोगवटादार वर्ग १ - वैक्तिक / सामायिक मालकी हक्काची हस्तांतरणीय जमीन मिळकत ( हस्तांतरासाठी परवानगीची गरज नाही  - अपवाद आदिवासी खातेदाराची वर्ग १ ची जमीन )
२) भोगवटादार वर्ग २ - वैयक्तिक / सामायिक मालकी काहहची परंतु हस्तांतरणावर निर्बंध असलेली जमीन मिळकत ( हस्तांतरणासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची गरज ) गाव नमुना नं. १ क मध्ये समाविष्ट जमिनी ( उप प्रकार १ ते १४ पैकी १ निवडणे आवश्यक )
३) सरकारी पट्टेदार - पन्नास वर्षा  पेक्षा जास्त कालावधीचा सरकारी पटटा - यामध्ये भोगवटादार सादरी सरकार चे नाव असते व इतर हक्कात सरकारी पट्टेदाराचे नाव असते
४) सरकार - या मध्ये सरकार , महाराष्ट्र शासन , गायरान , गुरुचरण , वन फॉरेस्ट , सरकारचे विविध विभाग महामंडळे , यांची नवे असतात
या शिवाय अन्य भूधारण निवडली असल्यास ती बदलण्यात यावी . काही जिल्यात अकृषिक भूधारण निवडलेली दिसते ती अयोग्य आहे . अकृषिक हि भूधारणा  असू शकत नाही 

रामदास जगताप 

Comments

  1. Sir mazi 0.70 r jamin aahe ti me 2002 madhe first ghetali parantu sadhya jya vyaktikdun ghetto thane dusty marpat tukdebandi dava dakhal kela jamin bhogvatdar 1 madhe modte kay karave

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send