रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

khata master che kam suru karnyapurvi

सुप्रभात , मित्रांनो 
REEDIT MODULE मध्ये काम करताना कोणताही फेरफार प्रलंबित असूनये तरच योग्य अंमल होणार असलेने मंडळ अधिकाऱ्यांनी ई  फेरफार , एडिट व odu  चे फेरफार निर्गत करावेत तसेच re  EDIT  चे काम पूर्ण होईपर्यंत DBA  नॆ SRO कडून आलेले फेरफार / दस्त तलाठ्याकडे forward  करू नयेत . 
खाता MASTER चे काम सुरु करण्यापूर्वी ज्यांनी काही गट निवडून RE  EDIT चे काम सुरु केले होते त्यांनी प्रथम त्या गटांचे काम पूर्ण करून अथवा ते गट या अहवालातून काढून टाकावेत व त्यानंतरच khata master चे काम सुरु करावे . धन्यवाद 


रामदास जगताप 
दिनांक -४/८/२०१७

Comments

Archive

Contact Form

Send