Declaration -1 करीता ODC मधिल तपासवयाचे अहवाल
- अहवाल -2 - 7/12 व 8 अ मधील फरक
- अहवाल -5 - 7/12 व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फरक
- अहवाल -6 - चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे
- अहवाल -7 - खाता रजिस्टरमध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार
- अहवाल -15- निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाते.
- अहवाल -18 सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0 % अथवा 100 % नसलेल्या खातेदारांची यादी वअतिरिक्त अहवालापैकी
- एकच खाते असलेल्या सर्व्हे क्रमांकाची यादी
सदर अहवालामधिल माहितीमुळे सर्व्हे क्रमांकावर खाता मास्टरचे काम करताना संपुर्ण खाते नष्ट किंवा खात्यातील सर्व्हे वगळुन काम करता येणार नाही
Comments