रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

Declaration देण्यापुर्वी अहवाल 1-26 व्यतिरीक्त तपासवयाचे काही अहवाल

Declaration देण्यापुर्वी अहवाल 1-26 व्यतिरीक्त तपासवयाचे काही अहवाल - एकाच खात्यातील समान (एकसारखी असलेली) नावे - खात्यातील नावांची क्रमवारी - सिंगल Quote माहितीची दुरुस्ती - खाता मास्टर मधून नष्ट झालेले खाते क्रमांक पूर्ववत करणे - कृषक / अ-कृषक चे खाते वेगळे करण्याची गरज नाही. - Declaration साठी सुट असलेले अहवाल – 1,3, 6, 14, 23

Comments

Archive

Contact Form

Send