रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सर्व तहसीलदार याना सूचना:-

7/12 संगणकीकरण - अंतिम प्रमाणपत्र - सर्व तहसीलदार याना सूचना:- जे गावे तयार झाली आहेत त्यांची आपल्याला प्रत्येक गावाची फ़ाइल तयार करायची आहें. त्यात ख़ालिल बाबीचा समावेश राहील १)१००% तलाठी तपासणी ७-१२ त्यावर तलाठी यांची सही पहिजे २) ३०% ७-१२ वर मंडल अधिकारी यांचा तपासले बाबत सही पहिजे ३) DBA, तहसीलदार , उपविभागीय अधिकारी सो, मा.जिल्हाधिकारी यानी तपासले बाबत सही ४) खाता मास्टर अहवाल declaration 1 ५)१ ते २६ अहवाल निरंक असले बाबत रिपोर्ट ६)तहसीलदार यानी मान्यता दिलेले परिशिष्ट ब ७) Declration-2 ८) Declaration - ३ ९) तहसीलदार, प्रांत, मा.जिल्हाधिकारी यानी तपसणी केले प्रमाणे दुरुस्त झालेले ७-१२ १०) पालक महसूल अधिकारी यांचा १ ते २४ मुद्दयांचा तपासणी फार्म ११) प्रत्येक अधिकारी यांचा प्रपत्र १ मधील प्रमाणपत्र --- १२) गा न नं १( क ) संगणकीकृत ची प्रत --- १३) गावचा पुर्ण (शेती व बिगरशेती ) चा ८ अ --- १४) गावात प्रलंबित ( त र सह ) असलेल्या फेरफार क्रमांक-- एक एक गावचे वरीलप्रमाणे पत्रके जमा करावी, हे सर्व फ़ाइल फोल्डर मध्ये ठेवावे.... paging karun तालुका रेकॉर्ड रुम मधे जमा करुन ठेवावे. ऑल द बेस्ट👍 रामदास जगताप , उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी अायुक्त व संचालक भूमिअभिलेख कार्यालय , पुणे

Comments

Archive

Contact Form

Send