रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

वर्ग २ च्या ७/१२ च्या न्हुधार्ण व उप भूधारना प्रकार ई फेरफार मधून दुरुस्त करणे बाबत

\नमस्कार मित्रांनो अहवाल २६ च्या दुरुस्तीसाठी वर्ग २ च्या ७/१२ च्या भूधारणा व उप भूधारणा प्रकार ई फेरफार मधून नियंत्रित सत्ता प्रकारच्या नोंदी हा पर्याय वापरून दुरुस्त करणे , यासाठी री एडीट ची सुविधा वापरू नका म्हणजे घोषणा पत्र २ करताना अडचण येणार नाही .

Comments

  1. e ferfar madhun pudhil error yet ahe ""एरर -१४ 6749055:error 42703 column "use" of relation "dcu-Form 1c " dcu - form 1c dose not exist

    असा एरर येत आहे कृपया problem solve kara

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send