AREA CORRECTION ORDER
तहसील कार्यालय ........
क्रं .ई फेरफार /क्षेत्र दुरुस्ती / / २०१७
दिनांक : / . / २०१७
वाचले : १) शासनाचे परिपत्रक क्रं . २००२
२)मा जमाबंदी आयुक्त यांचेकडील परिपत्रक क्रं . दिनांक ५ मे ,२०१७
क्षेत्र दुरुस्ती आदेश
ज्या अर्थी शासनाने हस्तलिखित गाव नमुना नं ७/१२ ( अधिकार अभिलेख ) व गाव नमुना नं ६ ( फेरफार नोंदवही ) बंद करून संगणकीकृत गा . न . नं ७/१२ व ६ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गाव नमुना नं . ७/१२ वर शेती क्षेत्रासाठी हेक्टर . आर .चौ . मी . व बिगरशेती क्षेत्रासाठी आर चौ .मी . एकक ठेवण्याचे निश्च्छित करणेत आले आहे . व ज्या अर्थी राज्यभरात एकाच पद्धतीने अधिकार अभिलेख व फेरफार नोंदवह्या ठेवण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना संदर्भीय शासन परिपत्रकाप्रमाणे देणेत आल्या आहेत
त्या अर्थी मी -----------------------------सेवार्थ आय .डी . -----------तहसीलदार ------------- जिल्हा -------- मौजे ---------------- तालुका --------- येथील खालीलबिगरशेती / शेती क्षेत्राचे गट नं. / स . न . प्लॉट नंबर चे क्षेत्राचे एकक बदलून क्षेत्राचे रूपांतर करून त्याप्रमाणे दुरुस्त्या संगणकीकृत ७/१२ वर करण्यास मान्यता देत आहे .
अनु . क्र . ७/१२ वरील क्षेत्र एकक दुरुस्ती नंतरचे क्षेत्र व एकक भोगवटादाराचे नाव क्षेत्र व एकक
१ . २ . ४ . ५
दुरुस्ती नंतरचे क्षेत्र व एकक
वरील प्रमाणे एकक व क्षेत्र दुरुस्ती आदेश प्रमाणे योग्य ती दुरुस्ती संगणकीकृत ७/१२ वर तात्काळ करणेत यावी
तहसीलदार --------
Comments