DILRMP प्रकल्पांतर्गत चावडी वाचनामध्ये आढळुन आलेल्या चुका, तपासणी अधिकारी यांनी तपासणीतील चुका ई.दुरुस्ती साठी Re-edit मोडुल दिले आहे. आणी त्यातच आपनास खात्या संबंधी दुरुस्ती साठी खाता मास्टर दिले आहे. या खाता मास्टर मध्ये दुरुस्ती साठी
आपनास खात्याची पुर्व तयारी करावी लागेल. त्यात समान आलेली नावे,नावातील स्पेलींगमध्ये चुका ई. शोधावे लागेल. त्यासाठी आपनास Excel sheet मध्ये सदर Data
घ्यावा लागतो व वरिल कार्यवाही करावी लागते. ती पुर्वतयारी अधिक सुलभ व्हावी या करिता
आपनासर्वां साठी Data arrange software श्री इकबाल मुलाणी तांत्रीक
सहाय्यक यांनी तयार केले आहे.हे सॉफ्टवेअर वापरुन आपन अगदी कमीवेळात खाता मास्टर
पुर्व तयारी अचुक तयार करु शकाल.
⚡2) सदर कॉपी यादी या Excel Sheet मधील Data Sheet मध्ये पेस्ट करा
⚡3) त्यानंतर पुठील Sheet वरील गटक्रमांक, खाता क्रमांक व खातेदाराचे नाव ई कोणतेही ऑपश्न वापरुन आपन यादी Short करु शकतो
सदर Excel Sheet Data arrange software डाउुनलोड करणे
साठी खालील लिंक वर क्लीक करुन मिळवा
https://goo.gl/qp8AVh
Created By
श्री इकबाल मुलाणी. तांत्रीक सहाय्यक, कोरेगांव जि.सातारा
Published By :
RAMDAS JAGTAP
DY COLLECTOR PUNE
Comments