रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.
नमस्कार मित्रांनो , 

मी रामदास जगताप , उप जिल्हाधिकारी , पुणे 
सध्या राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प DILRMP, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथे काम करत आहे . 

राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ई फेरफार या प्रकल्पाकडे पाहिले जाते . यामध्ये अचुक गाव नमुना नंबर ७/१२ व ८अ राज्यातील जनतेला ONLINE पद्धतीने उपलब्ध होणार आहे व फेरफार देखील ONLINE पद्धतीने घेयून प्रमाणित केलेजाणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत . त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य समन्वयक म्हणून या BLOG द्वारे मदत व्हावी हीच अपेक्षा .
आपला 
रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send