रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

AMRAVATI DIV MASTER TRAINERS TRAINING AT YASHADA PUNE

 




AMRAVATI DIV MASTER TRAINERS TRAINING AT YASHADA PUNE

"ई-फेरफार प्रकल्पाचे यशदा (पुणे) येथे प्रशिक्षण आयोजन मा. नि. कु. सुधांशु जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे, श्रीमती सरिता नरके राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प महाराष्ट्र राज्य पुणे, मा. रामदास जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पीएमआरडी ), श्री. श्रीरंग तांबे राज्य समन्वयक ई-पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य पुणे, यशदा येथील प्रशिक्षण वर्गास संबोधन करतांना. २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२२ अमरावती विभाग (अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ) या जिल्हातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे साठी प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. मा. नि. कु. सुधांशु जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सरिता नरके राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प महाराष्ट्र राज्य पुणे, मा. रामदास जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पीएमआरडी), श्री. श्रीरंग तांबे राज्य समन्वयक ई-पीक पाहणी प्रकल्प पुणे, आणि श्री. बालाजी शेवाळे तहसीलदार तथा सहा. राज्य समन्वयक ई-पीक पाहणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य (प्रशिक्षण) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

रामदास जगताप
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
(पीएमआरडी)

Comments

Archive

Contact Form

Send