रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा

शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा

 

महसूल विभाग राज्य शासनाचा एक प्रमुख विभाग असून त्याचे मार्फत शासन अनेक महत्वाचे कार्यक्रम राबवत असते. त्यापैकी काही महत्वाच्या कार्यक्रमाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत.

बँकांसाठी सुरु केलेले वेब पोर्टल

https://g2b.mahabhumi.gov.in/banking_application/

ई-मिळकत पत्रिका

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/PropertyCard/PropertyCard?class=navbar-brand

ई-मोजणी (e-mojni) –

http://emojni.mahabhumi.gov.in/emojni/

ई- नकाशा ( e-nakasha) -https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp

विनास्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ व ८अ पाहणे

https://bhulekh.mahabhumi.gov.in/

डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ७/१२

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR

https://bhulekh.mahabhumi.gov.in/

फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे (ई-हक्क)

https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx

फेरफार ची सद्यस्थिती पाहणे

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR

https://bhulekh.mahabhumi.gov.in/

ई-पीक पाहणी

https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek&hl=hi&gl=US

ई-अभिलेख

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords 

महसूल अधिकारी यांचेकडील अर्धन्यायिक कामकाज

http://eqjcourts.gov.in/startup/default.php


Comments

Archive

Contact Form

Send