ONLINE PDF GENERATION (OPG_free712) नवीन सुविधे बाबत महत्वाची सूचना
नमस्कार मित्रांनो ,
ONLINE PDF GENERATION (OPG_free712) नवीन सुविधे बाबत महत्वाची सूचना
आज पासून प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी नायब तहसीलदार (dba) यांचे लोगिन ला bulk pdf generation साठी ONLINE PDF GENERATION (OPG_free712) ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी DBA यांना एक एक गाव निवडून pdf तयार करता येतील एकदा generate 712 pdf ऑप्शन click केल्या नंतर १०० सातबारा ची एक zip file तयार होईल व ती फाईल त्याच पेजवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल व पुढील १०० सातबारा तयार करण्यासाठी generate 712 pdf ऑप्शन click करावा लागेल जर त्यानंतर देखील तेथे फाईल्स दिसत नसल्यास दुसरे गाव निवडून पुन्हा ते गाव निवडा तयार झालेल्या सर्व फाईल्स (१०० /१०० सातबारा असलेल्या ) तेथे डाऊनलोड साठी उपलब्ध होतील .
या प्रमाणे प्रत्येक गावच्या डिजिटल स्वाक्षरीत झालेल्या सर्व शेतीच्या चालू ७/१२ च्या फाईल्स तयार असतील . या बाबत चे इतर अहवाल उद्या किंवा परवा पर्यंत सर्वांना उपलब्ध होतील . २ ऑक्टों च्या सुभाराम्भासाठी सर्व तालुक्यातील प्रत्येक साजा तील किमान एक गाव मोफत सुधारित डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वाटपा साठी तयार ठेवावे ह्याचे नियोजन डी डी ई व तहसीलदार यांनी करावे .
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
दि २३.९.२०२१

इ पिक पाहणी झालेल्या गटांना अप्रोहल दिले असेल तर त्या गटांना पिडिफ 7 12 तयार करण्यासाठी dsd करणे आवश्यक आहे का सर
ReplyDelete