गावची जमीन महसूल थकबाकी गाव नमुना ८ अ वरून ऑनलाईन तयार करण्याची सोय
नमस्कार मित्रांनो,
गावची जमीन महसूल थकबाकी गाव नमुना ८ अ वरून ऑनलाईन तयार करण्याची सोय
दिनांक ८.६.२०२१ च्या महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या बैठकीत झालेल्या चर्चे प्रमाणे राज्यातील सर्व तलाठी यांना गाव नमुना ८अ प्रमाणे
जमीन महसूल आकारणीचा अहवाल गाव नमुना ८ अ ( मागणी /DEMAND ) असा एक ऑनलाईन अहवाल ई फेरफार प्रणाली मध्ये उपलब्ध करून दिला आहे त्याचा वापर करून
राज्यातील कोणत्याही तलाठी यांना गावची खाते निहाय जमीन महसूल मागणी निश्चित करता येईल व त्या प्रमाणे खातेदार यांचे कडून वसुली झाली आहे का ? ह्याची खात्री करून घेता येईल तसेच त्याचे आधारे
गाव नमुना ८ ब संगणकिकृत करता य येईल ह्याचा वापर करून feedback द्यावा हि विनंती या मध्ये फक्त आपले गाव न.पा./ म.न.पा हद्दीत (नागरी क्षेत्र) आहे का ते निश्चित करण्याची सुविधा लवकरच नायब तहसीलदार (dba) लोगिन ला लवकरच देण्यात येईल.
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी
दि १.७.२०२१
सर N A खातेदार यांच्या समोरील आकारणीं बदलायची
ReplyDeleteसोय द्यावी
सर नमस्कार ��
ReplyDeleteगाव नमुना नंबर अकरा ची देखील सुविधा उपलब्ध करुन मिळावी.
Gav namuna 11 dekhil online uplabdh karun milava hi vinanti sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete