बारा जिल्ह्यांना laptop खरेदी साठी अनुदान वाटप- जून २०२१
बारा जिल्ह्यांना laptop खरेदी साठी अनुदान वाटप- जून २०२१
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार प्रकल्पातून प्राप्त सातबारा व खाते उताऱ्याच्या नक्कल फी मधून जमा झालेल्या रकमेतून आज या १२ जिल्ह्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यावर स्वीय प्रपंजी लेखा (PLA) मधून ६ कोटी १५ लक्ष रुपये अनुदान तलाठी मंडळ अधिकारी यांना LAPTOP खरेदीसाठी उपलब्ध करून दिला आहे. आपल्या जिल्ह्यात अजून काही laptop ची गरज असल्यास आपली मागणी जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीने आठ दिवसात करावी त्यानंतर आलेल्या विनंतीचा विचार या वित्तीय वर्षात केला जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी .
आपला स्नेहांकित
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
दि १७.६.२०२१
Comments