ई हक्क (PDE) मधूनच फेरफार नोंदविणेची खेड , मुळशी व उरण या तालुक्यात टेस्टिंग करणे बाबत
विषय – ई
हक्क (PDE) मधूनच फेरफार
नोंदविणेची खेड
, मुळशी व
उरण
या तालुक्यात टेस्टिंग
करणे बाबत
कोणत्याही नागरिकाला तलाठी
कार्यालयाकडे फेरफारासाठी करवयाचे अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी ई-हक्क प्रणाली (PDE) सुरु असून तिचा वापर राज्यभरात करण्यात येत
आहे. आता तलाठी कार्यालयात नागरिकांनी प्रत्यक्ष दाखल केलेले अर्ज देखील ई-फेरफार
प्रणालीतील फेरफार नोंदविण्यासाठी डेटा एन्ट्री ई- हक्क प्रणालीतून करता येतील अशी
सुविधा विकसित केली असून त्यामध्ये खालील आठ प्रकारचे फेरफार नोंदविण्याचे कामकाज
तलाठी यांना ई-हक्क प्रनालीतूनच करता येईल.
1. वारस
2. बोजा चढविणे
3. बोजा कमी करणे
4. इकरार
5. मयताचे नाव कमी करणे
6. ए.क्यु.मॅ. नोंद कमी
करणे
7.अ.पा.क शेरा कमी
करणे
8. विश्वताचे नाव बदलणे
या पुढे ही प्रणाली लागू केल्यानंतर
वरील आठ प्रकारचे फेरफारांची नोंदणी ई फेरफार मधून न होता फक्त ई हक्क मधूनच होईल
. त्यासाठी आज दिनांक ९.४.२०२१ पासून हे टेस्टिंग करण्याचे काम खेड व मुळशी जि.
पुणे आणि उरण जि. रायगड या तालुक्यातील सर्व तलाठी यांना वरील आठ फेरफार
नोंदविण्यासाठी
https://mahaferfarnas.enlightcloud.com/scotestsite5 ही लिंक वापरावी.
सदरचे
सर्व प्रकारचे पाच / पाच फेरफार नोंदवून त्याचा वापरकर्ता तपासणी अहवाल आठ दिवसांत
इकडे पाठवावा. या बाबत काही अडचणी येत असल्यास त्या सविस्तरपणे नमूद करून आपला
आहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे पाठवावा ही विनंती
टेस्टिंग
साठी काही मदत लागल्यास हेल्पडेस्क ची मदत घ्यावी
आपला
विश्वासू
श्री
रामदास जगताप
राज्य
समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी
आयुक्त कार्यालय, पुणे
दिनांक
९.५.२०२१
ReplyDeleteमहोदय
रामदासजी जगताप डी. सी.
ई प्रणाली आयुक्तालय,
पुणे.
साहेब यांचे सेवेशी
मी श्री मोतीराम पांडु हडपे रा. देवळी चाळीसगांव जळगांव महाराष्ट्र पिन ४२४११६ मो. ९८५०७९५०५८ मी दि१५/०२/२१ रोजी खाते क्रमांक १२९२ याचा ग.न. ४१७ वर वारस लावणे नोदंणी अर्ज ऑनलाईन केला व ४१७ वरील एकुकमे कमी करणे बाबत तलाठी कडे ऑनलाईन अर्ज केला तसेच खाते क्रं. ४८८ चा ग.न. ३७४ व ३९१ वर वारस लावणे करिता ऑनलाईन अर्ज केला आहे.वारस १) मोतीराम पांडु हडपे २)लक्ष्मण पांडु हडपे ३)लिलाबाई साहेबराव रावते ४) रूखमाबाई पांडु हडपे व ग.न. ४१७ एकुकमे कमी करूण त्यावर वारस खालील प्रमाणे लावणे करिता १) मोतीराम पांडु हडपे २)लक्ष्मण पांडु हडपे ३)लिलाबाई साहैबराव रावते ४) रूखमाबाई पांडु हडपे ५)साहेबराव खंडू हडपे ६ वत्सलाबाई खंडू हडपे व कमलबाई हिरामण जाणे वारस लावणे करिता या प्रमाणे फेराफार नोंदी तयार करूण झाले आहेत दि१५/०३/२१ व दि.२३/०३/२१ असे फेराफार तयार आहेत फेराफार नबंर ५११५,५१२७,५१२८असे आहेत परंतु आजून हे फेराफार क्रमाक खाते ऊतारावर व ७/१२ वर नोदंणी केल्याचे दिसत नाही. तसा १५ दिवसाचा कलावधी संपला परंतु अडचण काय आहे गांव तलाठी डोणदिगर ता चाळीसगांव जळगांव महाराष्ट्र हे सबब ही सांगात नाहीत व नोदंणी ही करत नाहीत यांची चौकशी करावी
ही नम्र विनंती
तक्रारीचे स्वरूप
वारस नोदंणी एकुकमे कमी करणे
ज्यांचे कडे काम आहे.
तलाठी डोणदिगर
चाळीसगांव जळगांव महाराष्ट्र. ४२४१०१
तक्रारदार
मोतीराम पांडु हडपे रा. देवळी चाळीसगांव जळगांव महाराष्ट्र पिन ४२४११६
मो. ९८५०७९५०५८
otp येत नाही मोबाईल वर
ReplyDelete