रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज झाला एक नवा उच्चांक - ई फेरफार प्रकल्पाची उत्तुंग यशश्वीता -

 अभिनंदन  मित्रांनो,  

आज झाला एक नवा उच्चांक - ई फेरफार प्रकल्पाची उत्तुंग यशश्वीता - 

आज सोमवार  दिनांक १४.१२.२०२० रोजी   दिवसात  सुमारे  २७,०००   नागरिकांनी   महाभूमी पोर्टल चा उपयोग केला  व सर्व्वोच्च  ४3,०००   पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे झाले ऑनलाइन डाऊनलोड. 


आज सर्वच पातळी वर सर्व्वोच्च कामकाज झाले 


डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड - ३४००० /- 

डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे  डाऊनलोड - ९०००/_ 

तलाठी स्थरावरील अभिलेख वितरण - २,०८,००० 

विनास्वक्षारीत ७/१२ व खाते उतारे - ४,५७,००० 

बॅंका व विभागांना वितरीत ऑनलाईन ७/१२ - ६५,००० 

डिजिटल स्वाक्षरीत केलेल्या फेर्फारांची संख्या - २०.००० 

पिकांच्या नोंदी अद्यावत करून डिजिटल  स्वाक्षरीत केलेल्या ७/१२ ची संख्या -१७,००० 

दुय्यम निबंधक  यांचे कडून प्राप्त नोंदणीकृत दस्तांची संख्या - ४,६०० 

आज नवीन नोंदविलेले फेरफार ९,००० 

आज प्रमाणित झालेले फेरफार - ६,६०० 


एव्हडे प्रचंड  कामकाज आज फक्त एका दिवसात झाले 

त्यामळे ई फेरफार प्रकल्पाची यशश्वीता दिवसंदिवस वाढत आहे असेच पहायला मिळत आहे 

या साठी  राज्यातील सर्व तलाठी  व मंडळ अधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली म्हणुनच हे होत आहे शक्य . 

महसूल विभागाची २४ तास ऑनलाईन सुविधा 


रामदास जगताप

दिनांक  १४.१२.२०२०

Comments

Archive

Contact Form

Send