रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

१ मार्च ते ७ एप्रिल २०२० या कालावधीत विकसित करून दि ८.४.२०२० पासून दिलेल्या नवीन सुविधा

eFerfar Release Notes (01.03.2020 to 07.04.2020)


नमस्कार मित्रांनो ,

   https://mahaferfar.enlightcloud.com/eferfar2beta/utility_pglogin

https://mahaferfar1.enlightcloud.com/eferfar2beta/utility_pglogin


https://mahaferfarnas.enlightcloud.com/eferfar2beta/utility_pglogin


या लिंक वापरा. 
या पूर्वी बुकमार्क म्हणून सेव केलेली लिंक वापरू नये. 


आपला 
रामदास जगताप
दि ८.४.२०२० 

------------------------------------------------------------------------------

ई फेरफार - 
१. नामंजूर करावयाचे फेरफार मंडळ अधिकारी यांना एकाचवेळी निर्गत करावयाची सोय देणेत आली आहे.
२. SRO यांना सर्वे नम्बर वरील कोणताही खाते नंबर निवडण्याची सोय दिली आहे. 
३. गाव नमुना ७ व १२ वरील पिकांचे क्षेत्र सारखेच असावे ही अट फक्त सन २०१९-२० पासून पुढे लागू राहील त्यामुळे त्यापूर्वीची पीक पाहणी दुरुस्त न करता देखील ७/१२ DSD करता येईल.
४. फेरफाराने होणारे खाता विभाजन या पर्यायामध्ये या पुढे कंस न झालेली वेगवेगळी नावे वेगवेगळे सर्वे न. वर एकाच खाते नंबर ने दिसत असतील तर अशी खाती देखील विभाजित करता येतील. 
५. कलम १५५ च्या दुरुस्त्या सुविधा मध्ये सरकार भूधारणा असलेल्या स.न. साठी उप प्रकार निवडून वर्गीकरण करणे ही नवीन सुविधा दिली आहे . या पुढे सरकार भूधारणे साठी उप प्रकार निवडणे बंधनकारक आहे.
६. या पुढे नोटीस तयार करताना त्यावर नोटीस  बजावणाऱ्या व्यक्तींची नावे असल्याशिवाय नोटीस बजावल्याची तारीख अपडेट होणार नाही. 
७.सरकार भूधारणा असलेल्या  स.न. वर आदेश व दस्त ऐवज मधून फेरफार घेण्यासाठी एका पेक्षा जास्त स.न. निवडण्याची सोय फक्त अपूर्ण फेरफाराची माहिती मधूनच देनेत आली आहे  या पूर्वी ची री एन्ट्री ची सोय बंद करणेत आली आहे.
८. तलाठी यांनी री एन्ट्री साठी मार्क केलेले फेरफार तहसीलदार यांना फिफो स्किप साठी उपलब्ध राहतील आणि त्याच वेळी तलाठी यांना री एन्ट्री साठी देखील उपलब्ध राहतील. 
९. नवीन स.न तयार करण्याची सुविधा फक्त कोणत्याही अहवालामध्ये block असलेल्या स.न. साठी उपलब्ध नसेल.
१०. फेरफार तपशील निरंक येत असलेल्या फेरफारसाठी री एन्ट्री ची सुविधा देणेत आली आहे तशी री एन्ट्री या पूर्वी करता येत नव्हती.
११.  कोणत्याही स.न. वर फेरफार  प्रलंबित असला तरी तो दस्त नंबर स्किप करण्याची सुविधा देणेत आली आहे .
१२. एका स.न. वर आदेश व दस्त ऐवज मधून फेरफार घेण्यात आला असेल तर त्यावर अन्य आदेश व दस्त ऐवज मधून फेरफार घेता येणार नाही.
१३. अकृषक आदेश रद्द चा फेरफार घेतल्यानंतर रद्द केलेल्या फेरफार नंतर देखील त्यावर अन्य फेरफार घेता येईल.
१४. ई फेरफार मधून जुना स.न. बंद करून नवीन पोट हिस्सा या पर्यायातून फेरफार घेताना पेज इशू सोडविला आहे. 
१५. कलम १५५ च्या आदेशाने " चुकीने निवडलेल्या भूधारणा वर्ग १ चे उप प्रकार दुरुस्त करणे"  घेतला असताना त्या स.न. वर आत्ता अन्य फेरफार घेता येईल.
१६.   हक्क सोड हा नवीन टेम्प्लेट फेरफार प्रकार विकसित करणेत आला आहे. 
१७. आदेश व दस्त ऐवज आणि कोर्ट आदेश चे फेरफार फिफो स्किप करता येतील .
१८. भूधारणा वर २ साठी वर्गवारी निश्चित करून व कायम करण्याची सुविधा देनेत आली आहे.
----------------------------------------------------------------------------- अभिलेख वितरण प्रणाली (DDM) 
१. बँक ऑफ बडोदा मधून नवीन VAN नंबर व IFSC कोड नमूद करून चलन तयार करण्याची सोय देनेत आली आहे.
२. २५ जिल्ह्यांचे VAN तयार करणेत येऊन त्यांचे maping करणेत आले आहे.
३. ज्यांचे VAN तयार नाहीत त्यांना SBI चे खाते नंबर नमूद करून  तयार करण्याची सोय देणेत आली आहे. 

------------------------------------------------------------------------------


Online Data Correction (ODC)

28. Ahval 31 - शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99

आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक – This ahwal is not shown in Display and Refresh Count after
approval of Tahsildar, which earlier was shown. This correction is made as per feedback received from
Help Desk

29. Ahval 38 - गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक – This
Ahwal is now stopped for display in ODC and eFerfarMIS.
30. Ahval 42 - सातबारावर एकेरी अवतरण चिन्ह(Single Quote) असलेले सर्व्हे क्रमांक
--------------------------------------------------------------------------


FIGHT CORONA AND BE SAFE  " WORK FROM HOME "

Comments

  1. सर माहिती मराठी मध्ये मिळावी ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. रुपांतरीत केले पहा

      Delete
  2. अहवाल 1 मधील 7/12 वर खरेदी नोंद घेता येत नाही ही सुविधा कृपया देण्यात यावी ही नम्र विनंती.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send