ODC अहवाल मधील वाढीव अहवाल निरंक करणे बाबत
- नमस्कार मित्रांनो ,
- ODC अहवाल १ ते ४२ मध्ये आणखी नवीन अहवाल समाविष्ट केले आहे
- १. अहवाल ४३ अ -(सरकार अथवा सरकारी विभागाचे खाते यामध्ये एकपेक्षा जास्त नावे असलेल्या खात्यांची यादी)
- ODC मध्ये एकूण विसंगती मध्ये दाखविला आहे
- २. अहवाल ४३ ब -
- (सरकार अथवा सरकारी विभागाचे खाते ज्या ७/१२ वर आहे त्या ७/१२ वर इतर खाते असलेल्या सर्व्हे क्रमांकांची यादी) ODC मध्ये एकूण विसंगती मध्ये दाखविला आहे.
- ३. अहवाल ४५ -
- चालू या अहवाला मध्ये चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठे फेरफार क्रमांक असलेले सर्वे क्रमांक दाखविण्यात आलेले आहेत याची दुरुस्ती सुविधा ई –फेरफार मध्ये देण्यात येणार आहे.
- ४. अहवाल ४६-
- पिकांचे क्षेत्र हे गाव नमुना सात वरील क्षेत्रापेक्षा जास्त असलेल्या सर्वे चा अहवाल दाखविला आहे
Comments