ODC मध्ये आज दिनांक 4.1.2020 पासून दिलेल्या सुधारणा
Release
of ODC Module dated 04.01.2020
1.
ODC अहवाल DBA लॉगिन
ला अद्यावत होईल – कालावधी सायं – 5.00 ते
स. 8.00 पर्यन्त करण्यात आला आहे .
2.
तलाठी
लॉगिनला अहवाल अपडेटची सुविधा दिलेली आहे .
3.
अहवाल
१ मध्ये प्रत्यक्ष संख्या व तलाठी समरी अहवाल व odc MIS मध्ये
तफावत दिसणार नाही .
4.
अहवाल
५ मध्ये प्रत्यक्ष संख्या व तलाठी समरी अहवाल व odc MIS मध्ये
तफावत येणार नाही .
5.
अहवाल
६ मध्ये कंस असलेले खातेदाराचे नावे आत्ता दिसणार नाहीत .
6.
अहवाल
७ मध्ये प्रत्यक्ष संख्या व तलाठी समरी अहवाल व odc MIS मध्ये
तफावत येणार नाही .
7.
अहवाल
७ मध्ये कंसा मधील नावे दिसतात. –
त्यासाठी ई फेरफार मधून फेरफराने
खाता विभाजन हा पर्याय वापरुन खाता विभाजन करावे.
8. अहवाल
१४ मध्ये प्रत्यक्ष संख्या व तलाठी समरी अहवाल व odc MIS मध्ये
तफावत येणार नाही .
9. अहवाल
१४ DSD प्रतिबंधित
असून ODC
अहवाल निरंक दाखवतो, वस्तुस्थिती ७/१२ मध्ये
पिकपेरा अद्यावत केलेला नसतो. ही अडचण आता येणार नाही .
10. अहवाल
१८ मध्ये प्रत्यक्ष संख्या व तलाठी समरी अहवाल व odc MIS मध्ये
तफावत येणार नाही .
11. अहवाल
३१ – क्षेत्र व एकक बरोबर असलेले सर्व्हे नं ला तहसिलदार यांची मान्यता घेऊनही
अहवाल निरंक होत नव्हते ते आत्ता निरांक होतील.
12. अहवाल
३६ वाडिविभाजनाचे मंजूर झालेले निरंक शे-याचे फेरफार मंडळ अधिकारी शेरा
भरण्यासाठी ई फेरफार मध्ये निरांक फेरफार
प्रमाणीकरण शेर्यांची दुरूस्ती हा पर्याय वापरावा .
13. सर्व अहवाल ओपन केल्यावर त्याखाली दुरूस्ती सुविधाचा मेसेज अद्यावत दुरूस्ती सुविधा प्रमाणे देण्यात आले आहेत .
सदारच्या सर्व सुधारणा तलाठी मंडल अधिकारी यांनी वापरुन पहाव्यात व feedback द्यावा
सदारच्या सर्व सुधारणा तलाठी मंडल अधिकारी यांनी वापरुन पहाव्यात व feedback द्यावा
रामदास जगताप
दिनांक 4.1.2020
Comments